'Marathi Dailylife' पॅकमध्ये 13 स्टिकर्स इंस्टॉल करायला सोपे आहेत. व्हॉट्सअॅप वर इन्स्टॉल करण्यासाठी मोफत डाउनलोड.
स्टिकर वर वाक्ये:
शुभ सकाळ
शुभ रात्री
हा
नाही
काय ???
झोप येतेय
2min थांब जरा
कसं काय???
00 अच्छा !!!!
कधी ???
खरंच !!!!
विषय आहे का आपला !!!
1: बाकी काय चाललय ???
person Vaibhav Chavan
insert_invitation 06-12-2023